AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवार वाड्याच्या परिसरात गोमुत्र शिंपडलं; नमाज पठणाचा कथित व्हिडीओ समोर येताच…

शनिवार वाड्याच्या परिसरात नमाज पठण केल्याचा दावा केला जात आहे. त्याचा कथित व्हिडीओही समोर आला आहे. त्यानंतर आता शनिवार वाड्याच्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले आहे.

| Updated on: Oct 19, 2025 | 5:14 PM
Share
पुण्यातील शनिवारवाड्यात कथितपणे नमाज पठण करण्यात आल्याचा दवा केला जात आहे. हा दावा करताना एक व्हिडीओ शेअर केला जातोय. त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पुण्यातील शनिवारवाड्यात कथितपणे नमाज पठण करण्यात आल्याचा दवा केला जात आहे. हा दावा करताना एक व्हिडीओ शेअर केला जातोय. त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

1 / 5
भाजपाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी हे प्रकरण लावून धरले असून शनिवारवाड्यात नमाज पठण करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर ही कथित घटना समोर आल्यानंतर शनिवार वाड्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

2 / 5
दुसरीकडे नमाज पठणाचा कथित प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील पतीत पावन संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शनिवार वाड्याजवळ गोमुत्र शिंपडले.

दुसरीकडे नमाज पठणाचा कथित प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील पतीत पावन संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शनिवार वाड्याजवळ गोमुत्र शिंपडले.

3 / 5
तसेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमुत्र शिंपडून  तेथील जागा शेणाने सारवून घेतली आहे. सोबतच अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

तसेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमुत्र शिंपडून तेथील जागा शेणाने सारवून घेतली आहे. सोबतच अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

4 / 5
  शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपडल्यानंतर तिथे शिववंदना सादर करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी नेमके काय होणार? असे विचारले जात आहे.

शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपडल्यानंतर तिथे शिववंदना सादर करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी नेमके काय होणार? असे विचारले जात आहे.

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात