Lizards Remedy : पुन्हा पाल कधीच घरात येणार नाही, फक्त या 3 सोप्या ट्रिक करा, होईल कायमची सुटका!

पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी रासायनिक स्प्रे वापरण्यापेक्षा घरगुती उपाय अधिक सुरक्षित मानले जातात. तुळस, पुदिना, लॅव्हेंडर याचा वापर करून तुम्ही पालीला पळवून लावू शकता.

| Updated on: Aug 05, 2026 | 8:21 PM
1 / 5
पाल प्रामुख्याने अन्नाचे कण, कीटक आणि ओलसर जागांमुळे घरात येत. विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये तिचा वावर अधिक असतो. घराची नियमित स्वच्छता ठेवल्यास पाल येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

पाल प्रामुख्याने अन्नाचे कण, कीटक आणि ओलसर जागांमुळे घरात येत. विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये तिचा वावर अधिक असतो. घराची नियमित स्वच्छता ठेवल्यास पाल येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

2 / 5

पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी रासायनिक स्प्रे वापरण्यापेक्षा घरगुती उपाय अधिक सुरक्षित मानले जातात. तुळस, पुदिना, लॅव्हेंडर याचा वापर करून तुम्ही पालीला पळवून लावू शकता.

3 / 5

पाल दूर ठेवण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असते. खिडक्या, दरवाजे आणि भेगा बंद केल्यास पाल घरात प्रवेश करण्याची शक्यता कमी होते.नियमित स्वच्छतेमुळेही पाल घरात घुसण्याची शक्यता कमी होते. पालींना लॅव्हेंडरचा वास आवडत नाही. त्यामुळे लॅव्हेंडरचे झाड तुम्ही घरात ठेवू शकता.

4 / 5

तसेच, रोझमेरी या वनस्पतीचा तीव्र वास पालींना आवडत नाही. पुदीना, तुळस यासारखी छोटी झाडेदेखील पालींना घरातून बाहेर करण्यासाठी उपयोगी पडतात. कारण तुळस, पुदीन्याचा गंध पालींना आवडत नाही. कॉफी आणि तंबाखूचे छोटे गोळे करून ते घरात ठेवल्यास पाली कामी होऊ शकतात.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us