नक्षलवाद्यांनी पोलिसांना फसवण्यासाठी डमी पुतळे बसवले, मोठा अनर्थ टळला!

पोलीसांना जाळ्यात अडकवण्यासाठी नक्षलवाद्यांनी नवी शक्कल लढवली आहे. नक्षलवाद्यांचे भुजगावणे जंगलात लावून त्याखाली प्रेशरने ब्लास्ट होणारे विस्फोटं लावण्यात आले होते. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा आणि जागरगोंडा येथील जंगलातील ही घटना आहे. जंगलात पाच डमी नक्षलवाद्याचे पुतळे सापडले. यापूर्वी नक्षलवाद्यांनी अशी शक्कल कधीही वापरली नव्हती. आपला एकही सदस्य न गमवता पोलिसांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही नवी […]

नक्षलवाद्यांनी पोलिसांना फसवण्यासाठी डमी पुतळे बसवले, मोठा अनर्थ टळला!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM