Chanakya Niti | आयुष्यामध्ये ‘या’ गोष्टी कधीही करू नका, माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहिल!

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचे मार्ग सांगितले आहेत. तसेच गर्भश्रीमंत व्यक्तीने जर काही चुका त्याच्या आयुष्यामध्ये केल्यातर त्याला गरीबीला सामोरे जावे लागते. या चुका नेमक्या कोणत्या याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Feb 11, 2022 | 11:57 AM

1 / 5
मुलांना देवाचे रूप मानले जाते. मुलांना शारीरिक, मानसिक वेदना देणारे लोक आयुष्यात कधीच सुखी नसतात. यामुळे लहान मुलांचे काही चुकले असेल तर त्यांना समजून सांगण्याचाच प्रयत्न करा.

2 / 5
देवी लक्ष्मी अशा लोकांवर रागावते जे महिलांना त्रास देतात. हिंदू धर्मात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे आर्थिक संकट टाळायचे असेल तर नेहमी महिलांचा आदर करा आणि त्यांना मानसन्मान द्या.

3 / 5
अनेक वेळा श्रीमंत लोक गरीब, असहाय्य लोकांचा अपमान करतात किंवा त्यांना त्रास देतात. असे केल्याने जीवनात अनेक प्रकारचे संकट येऊ शकतात.

4 / 5
समाजामध्ये नेहमीच दानधर्म केला पाहिजे. तसेच कोणालाही त्रास देऊ नका. आपल्या दारामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी दान देण्याचा प्रयत्न नेहमीच करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.