AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year Celebration : न्युझीलंडने सर्वात अगोदर केले नवीन वर्षाचे स्वागत, ऑकलँडमध्ये जल्लोष

New Year 2025 Celebration : वर्ष 2025 जगभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. टाईमझोननुसार, किरीटीमाटी बेट (क्रिसमस बेट) न्युझीलंड देशाने सर्वात आधी नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. तर भारतापूर्वी 41 देशात नवीन वर्षाचे स्वागत होते.

| Updated on: Dec 31, 2024 | 5:51 PM
Share
जगभरात नवीन वर्षाची सुरुवात ही जोरदार आतिषबाजीने करण्यात येते. . सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील सिडनी हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसमध्ये जबरदस्त आतिषबाजी करण्यात आली. हा सोहळा लाखो लोकांनी याची देहि, याची डोळा पाहिला.

1 / 6
दुबई, UAE मधील बुर्ज खलिफा टॉवरवर आतिषबाजी दिसून आली. या टॉवरवर लाईटिंग सजवण्यात आली. न्यूयॉर्क (USA) च्या टाइम्स स्केअरवर फायरवर्क्स, आतिषबाजी डोळ्याचे पारणे फेडते.

दुबई, UAE मधील बुर्ज खलिफा टॉवरवर आतिषबाजी दिसून आली. या टॉवरवर लाईटिंग सजवण्यात आली. न्यूयॉर्क (USA) च्या टाइम्स स्केअरवर फायरवर्क्स, आतिषबाजी डोळ्याचे पारणे फेडते.

2 / 6
नवीन वर्ष  2025 चे न्युझीलँडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऑकलँडच्या स्काई टॉवर आज आतिषबाजी दिसून आली. आज जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष दिसून आला.

नवीन वर्ष 2025 चे न्युझीलँडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऑकलँडच्या स्काई टॉवर आज आतिषबाजी दिसून आली. आज जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष दिसून आला.

3 / 6
ब्राझिलमधील रियो डी जेनेरियोमधील कोपाकबाना समुद्र किनारा आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील लेक बर्ली ग्रिफिनमध्ये खास शो होतो.

ब्राझिलमधील रियो डी जेनेरियोमधील कोपाकबाना समुद्र किनारा आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील लेक बर्ली ग्रिफिनमध्ये खास शो होतो.

4 / 6
जगात सर्वात अगोदर टाईमझोननुसार, किरीटीमाटी बेट (क्रिसमस बेट) न्युझीलंड देशाने सर्वात आधी नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. तर भारतापूर्वी 41 देशात नवीन वर्षाचे स्वागत होते.

जगात सर्वात अगोदर टाईमझोननुसार, किरीटीमाटी बेट (क्रिसमस बेट) न्युझीलंड देशाने सर्वात आधी नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. तर भारतापूर्वी 41 देशात नवीन वर्षाचे स्वागत होते.

5 / 6
नवीन वर्षाचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकाने या दिवसाचे खास नियोजन केले आहे. तर काही जणांनी नवीन वर्षासाठी एक खास संकल्प सोडला आहे.

नवीन वर्षाचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकाने या दिवसाचे खास नियोजन केले आहे. तर काही जणांनी नवीन वर्षासाठी एक खास संकल्प सोडला आहे.

6 / 6
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा