AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहरातल्या बायकांपेक्षा गावातल्या बायका रिचवतात सर्वाधिक दारू, या राज्यात सर्वाधिक पिणाऱ्या; धक्कादायक सर्व्हे समोर

गेल्या काही दिवसांपासून मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या ही वाढली आहे. त्यामध्येही शहरातील महिलांपेक्षा गावातील महिलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण जास्त आहे.

| Updated on: Jun 03, 2026 | 3:08 PM
Share
आजकाल अनेजकजण पार्ट्यांमध्ये किंवा सेलिब्रेशन करताना दारु पिताना दिसतात. मग तो पुरुष असो वा महिला दारु पिणे हा ट्रेंडच झाला आहे. पण नुकताच समोर आलेल्या सर्वेमध्ये महिला दारुचे सेवन करण्याची टक्केवारी वाढली आहे. तसेच शहरी भागांपेक्षा ग्रामिण भागातील महिला जास्त दारुचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे.

1 / 6
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-6) नुसार, शहरी भागातील महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला जास्त दारू पितात. तसेच, महिलांमध्ये दारू पिण्याच्या प्रमाणात किंचित घट झाली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात राहणारे पुरुषही जास्त दारूचे सेवन करतात. तर, अरुणाचल प्रदेशमध्ये पुरुष आणि महिला या दोघांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक नोंदवले गेले आहे.

2 / 6
सर्वेक्षणानुसार, देशभरात १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये दारू सेवन करण्याच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. मागील सर्वेक्षणाच्या (NFHS-5, २०१९-२१) तुलनेत महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण घसरून १.१ टक्क्यांवर आले आहे, तर NFHS-5 च्या अहवालात हे प्रमाण १.३ टक्के होते. नवीन सर्वेक्षणानुसार, शहरी भागात जिथे केवळ ०.५ टक्के महिला दारू पितात, तिथे ग्रामीण भागात हे प्रमाण १.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

3 / 6
महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त दारू पितात. पुरुषांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. NFHS-5 च्या अहवालात देशभरात जिथे १८.७ टक्के पुरुष दारू पित होते, तिथे नव्या अहवालात हे प्रमाण वाढून १८.९ टक्के झाले आहे. शहरी भागाच्या (१५.५%) तुलनेत ग्रामीण भागातील २०.६ टक्के पुरुष दारू पितात.

4 / 6
तसेच, तंबाखू खाण्याच्या बाबतीत महिलांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील सर्वेक्षणातील ८.९ टक्क्यांच्या तुलनेत आता केवळ ८.४ टक्के महिलाच तंबाखूचे सेवन करत आहेत. परंतु ग्रामीण भागात हे प्रमाण १० टक्के आहे. ३६.३ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात, ज्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण ४१ टक्क्यांहून अधिक आहे.

5 / 6
पर्यटकांच्या दृष्टीने आवडते राज्य मानल्या जाणाऱ्या गोव्यात दारू पिण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण निम्म्याहूनही कमी झाले आहे. १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये NFHS-5 सर्वेक्षणानुसार दारू पिण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते, परंतु नवीन सर्वेक्षणानुसार हे प्रमाण निम्म्याहून कमी होऊन २.१ टक्क्यांवर आले आहे. मागील सर्वेक्षणात ३६.८ टक्के पुरुष दारू पित होते, तर नवीन सर्वेक्षणानुसार केवळ २२.४ टक्के पुरुषच दारू पितात.

6 / 6
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...