Photo : निया शर्माचा हॉट अंदाज, पाहा फोटो

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Nia Sharma's hot photos)

VN | Updated on: Feb 20, 2021 | 1:37 PM
1 / 5
बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5

नवनवीन फोटो आणि तिच्या बोल्ड अंदाजानं ती चाहत्यांचं मन जिंकत असते.

3 / 5

आता तिनं आणखी काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.

5 / 5

पिवळा गाऊन, हायटेल पोनी आणि बोल्ड मेकअप, नियाचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us