AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी पूल देता का पूल ? ना रस्ता, ना वाहतुकीचं साधन, आजारी आज्जीला डोलीतून न्यावं लागतंय दवाखान्यात..

कोकणातील धनगर वाड्यांच्या वस्त्यांची वाताहत चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगर वाडीची व्यथा समोर आली आहे. वाहतुकीचे साधन नाही नाही, रास्ता नाही, नदीला पाणी असल्याने मजल दरमजल करता आजारी नागरिकांना डोलीतून प्रवास करावा लागतोय. नदीला पाणी असल्यामुळे गावकऱ्यांचा रोजचा संघर्ष सुरू आहे

| Updated on: Aug 18, 2025 | 11:25 AM
Share
चिपळूण तालुक्यामधील ' तिवरे ' गावात धनगर वाडीतील ग्रामस्थांचा मूलभूत सोयींसाठी खडतर प्रवास सुरू झाला आहे.  आजारी आजीला दवाखान्यात घेऊन जायचं तर रस्ता नाही.

चिपळूण तालुक्यामधील ' तिवरे ' गावात धनगर वाडीतील ग्रामस्थांचा मूलभूत सोयींसाठी खडतर प्रवास सुरू झाला आहे. आजारी आजीला दवाखान्यात घेऊन जायचं तर रस्ता नाही.

1 / 7
नदीला पाणी आलं म्हणून आजीला नदीकाठी ठेवण्यात येतं. आजी पालखीत बसते. खरंतर ती  पालखी कसली, जेमतेम एक लाकडाचा दांडा आणि त्याला बांधली चादर बांधली जाते.

नदीला पाणी आलं म्हणून आजीला नदीकाठी ठेवण्यात येतं. आजी पालखीत बसते. खरंतर ती पालखी कसली, जेमतेम एक लाकडाचा दांडा आणि त्याला बांधली चादर बांधली जाते.

2 / 7
अशा पद्धतीने तयार केली जाते पालखी यालाच डोली म्हणतात. आणि या डोलीत टाकून चादरीत बांधून, डोली खांद्यावर घेऊन डोंगर कपाऱ्या तीन ते चार किलोमीटर पार करत आजीला दवाखान्यात घेऊन घेऊन जाण्याचा रोजचा उपक्रम सुरू आहे.

3 / 7
तीवरे गावात सध्या वृद्ध महिला आजारी आहे, तिला अधून मधून दवाखान्यात घेऊन जावं लागतं. पण  रस्ता नसल्यामुळे नागरिकांना डोलीत बसवून असा प्रवास करावा लागतो.

तीवरे गावात सध्या वृद्ध महिला आजारी आहे, तिला अधून मधून दवाखान्यात घेऊन जावं लागतं. पण रस्ता नसल्यामुळे नागरिकांना डोलीत बसवून असा प्रवास करावा लागतो.

4 / 7
चिपळूण तालुक्यामधील तिवरे गावची गावात असणारा धनगरवाडी मध्ये जाण्याचा रास्ता कित्येक वर्षांपासून नाही.  कुणी आजारी पडला माणूस किंवा आजारी नसला तरी देखील माणसं अशा पद्धतीने जंगलातून प्रवास करतात आणि प्रवासाची लढाई जिंकण्यासाठी त्यांना याच डोंगर कपाऱ्यातून किमान रोजचे तीन तास चालण्यासाठी घालावे लागतात .

5 / 7
माणूस आजारी पडलं की याच ठिकाणी पालखीत टाकून त्याला घेऊन दवाखान्यात जातात. रस्त्यावरती किमान एक पूल असावा म्हणजे पाण्यातून तरी प्रवासाची ग्रामस्थांची सुटका होईल असं स्थानिकांना वाटतंय.

माणूस आजारी पडलं की याच ठिकाणी पालखीत टाकून त्याला घेऊन दवाखान्यात जातात. रस्त्यावरती किमान एक पूल असावा म्हणजे पाण्यातून तरी प्रवासाची ग्रामस्थांची सुटका होईल असं स्थानिकांना वाटतंय.

6 / 7
 राजकारणी केवळ मतांसाठी येतात, आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत.आपल्या वाट्याला जे आलं ते मुलांच्या वाटायला येऊ नये म्हणून किमान पूल व्हावा अशी मागणी ते साश्रूनयनांनी करत आहेत.

राजकारणी केवळ मतांसाठी येतात, आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत.आपल्या वाट्याला जे आलं ते मुलांच्या वाटायला येऊ नये म्हणून किमान पूल व्हावा अशी मागणी ते साश्रूनयनांनी करत आहेत.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...