Photo : ‘नूरानियत’, मनिष मल्होत्रासाठी सारा अली खानचं खास शूट

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ('Nooraniyat', Sara Ali Khan's special shoot for Manish Malhotra)

VN | Updated on: Mar 16, 2021 | 4:55 PM
1 / 8
अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

2 / 8

सारानं 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली.

3 / 8

सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे.

4 / 8

आता सारानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी हे कपडे डिझाइन केले आहेत. मनिष मल्होत्रा हे भारतातील प्रसिद्ध डिझायनर म्हणून ओळखले जातात.

5 / 8

सारा एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये चार्ज करते. सारा अनेकदा मनिष मल्होत्रा कलेक्शनसाठी फोटोशूट करते.

6 / 8

आता तिनं ‘नुरानियत’या कलेक्शन साठी हे खास शूट केलं आहे.

7 / 8

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच तिने अक्षय कुमार आणि धनुष यांच्याबरोबर तिच्या 'अतरंगी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.

8 / 8

एका मोठ्या महलामध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us