AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : शुक्रवार 14 एप्रिल 2023 रोजी कसं असेल अंकशास्त्र, जाणून घ्या लकी नंबर आणि शुभ रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा शुक्रवार 14 एप्रिल हा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 13, 2023 | 7:34 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 14 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 5 हा आहे. तर भाग्यांक 1+4+0+4+2+0+2+3 = 7 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 14 ही जन्मतारीख असेल तर 1+4 असं करत मुलांक 5 येईल.

1 / 10
शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी प्रवासाचा असेल. काही कामानिमित्त दूरचा प्रवास होईल. यावेळी तुमचं काम निश्चित होईल. तसेच नव्या गोष्टी शिकायला मिळतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा असेल.

2 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. एखाद्या संकाटाचं तुम्ही धीराने सामना कराल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा असेल.

3 / 10
तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगला फायदा होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा असेल.

4 / 10
कामाच्या ठिकाणी हितशत्रूंकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबाला वेळ द्या. जोडीदाराकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच तणाव विसरण्यास मदत होईल . शुभ अंक 5 आणि शुभ रंग लाल असेल.

5 / 10
व्यवसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. मोठा करार या काळात निश्चित होऊ शकतो. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. त्यामुळे तुम्ही वेळीच चूक सुधाराल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित करण्याचा आहे. जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला द्या. यामुळे तुम्हाला घरच्यांचा अडचणी नीट समजून घेता येतील. तसेच त्यातून योग्य मार्ग काढता येईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी असेल.

7 / 10
उद्योग धंद्यातून अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच नवीन काम करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. त्यामुळे आनंदी राहा. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

8 / 10
हा दिवस खर्चिक ठरणार आहे. पण योग्य कारणासाठी खर्च तर करावाच लागेल. त्यामुळे आर्थिक चणचण भासेल. पण या खर्चाचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग हिरवा असेल.

9 / 10
आयुष्यात प्रत्येकालाच अडचणी आहेत. एखादं काम झालं नाही म्हणून खचून जाऊ नका. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. पण शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे अशी स्थिती आहे. कारण पैशांचं सोंग घेता येत नाही. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा