बापरे बाप! 10 रुपयांचा पारले-जी जपानमध्ये तब्बल…किंमत वाचून धक्का बसेल

भारतात पारले-जी बिस्कीटचा एक पुडा पाच रुपयांना मिळतो. बिस्कीट पुड्याचे वजन जास्त असेल तर किंमतही वाढते. परंतु फक्त पाच रुपयांना मिळणारा पारले-जी बिस्किटाचा पुडा जपानमध्ये खूपच महाग मिळतो.

| Updated on: Nov 18, 2026 | 6:19 PM
1 / 5
पारले जी (Parle-G) बिस्कीट जवळजवळ प्रत्येक कुटुंबात आवडीने खाल्ले जाते. हे बिस्कीट तर लहान मुलांच्या खास पसंतीचे आहे. फक्त भारतच नव्हे तर जगभरात अनेक देशांमध्ये हे बिस्कीट आजही तेवढेच प्रसिद्ध आहे.

पारले जी (Parle-G) बिस्कीट जवळजवळ प्रत्येक कुटुंबात आवडीने खाल्ले जाते. हे बिस्कीट तर लहान मुलांच्या खास पसंतीचे आहे. फक्त भारतच नव्हे तर जगभरात अनेक देशांमध्ये हे बिस्कीट आजही तेवढेच प्रसिद्ध आहे.

2 / 5

भारतात आजघडीला पारले हा ब्रँड खूप मोठा आहे. या कंपनीने चॉकलेट, बिस्कीट निर्मिती क्षेत्रात आपले वेगळे प्रस्थ उभे केलेले आहे. परदेशात कामासाठी गेलेले भारतीय नागरिक आजदेखील हे बिस्कीट आवडीने खातात.

3 / 5

भारतात पारले-जी बिस्कीटचा एक पुडा दहा रुपयांना मिळतो. बिस्कीट पुड्याचे वजन जास्त असेल तर किंमतही वाढते. परंतु फक्त दहा रुपयांना मिळणारा पारले-जी बिस्किटाचा पुडा जपानमध्ये खूपच महाग मिळतो.

4 / 5

जपानमधील या बिस्कीट पुड्याची किंमत समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. भारतात 10 रुपयांना मिळणारा पारले-जी बिस्कीट पुडा हा जपानमध्ये तब्बल 76 रुपयांना मिळतो.

5 / 5

समीक्षा भागवत या कन्टेंट क्रिएटरने samikshaa_.bhagwat या आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. याच व्हिडीओत समीक्षा यांनी जपानमध्ये पारले-जी बिस्कीट पुड्याची किंमत 76 रुपये असल्याचे सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us