AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा भारताविरोधात धक्कादायक निर्णय, पहलगाम हल्ल्यानंतर…तो निर्णय कायम

सध्यातरी या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता नाही. असे असतानाच आता पाकिस्तानने भारताविरोधात मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानी हद्तीतून भारतीय विमानांना प्रवास प्रतिबंधाची मुदत पाकिस्तानने आणखी वाढवली आहे.

| Updated on: Oct 18, 2026 | 9:58 PM
Share
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणलेले आहे. या दोन्ही देशांमधील व्यापार तसेच इतर व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. सोबतच या दोन्ही देशांच्या हद्दीतून एकमेकांचे विमानदेखील जात नाही.

1 / 5
सध्यातरी या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता नाही. असे असतानाच आता पाकिस्तानने भारताविरोधात मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानी हद्तीतून भारतीय विमानांना प्रवास प्रतिबंधाची मुदत पाकिस्तानने आणखी वाढवली आहे.

सध्यातरी या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता नाही. असे असतानाच आता पाकिस्तानने भारताविरोधात मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानी हद्तीतून भारतीय विमानांना प्रवास प्रतिबंधाची मुदत पाकिस्तानने आणखी वाढवली आहे.

2 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपल्या हवाई हद्दीत प्रवेशबंदीचा कालावधी आणखी एका महिन्याने वाढवला आहे. 24 नोव्हेंबर  2026 पर्यंत भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करता येणार नाही.

3 / 5
पाकिस्तान एअरपोर्ट्स अथॉरिटीने (PAA) शनिवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयानंतर भारतातील फक्त प्रवासी विमानच नव्हे तर लष्करी विमानांनाही पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाता येणार नाही.

4 / 5
पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय 24 नोव्हेंबर 2026 रोजी तेथील वेळेनुसार पहाटे 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत लागू असेल.  त्यानंतर तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन हे निर्बंध कायम ठेवायचे की शिथील करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.

5 / 5
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,