
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सध्या बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक नसली, तरी पलक कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

पलक तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

पलक तिवारीच्या सौंदर्यापूढे तिची आई श्वेता हिचं सौंद देखील फिकं आहे. पलक आता म्यूझिक व्हिडीओतून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

पलक सध्या प्रसिद्ध अभिनेत्री नसली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र प्रचंड मोठी आहे.

पलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.