AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला! चिकन खाण्यासाठी मुलाचा हट्ट, आईने थेट जीवच घेतला

सध्या पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका आईने आपल्या पोटच्या सात वर्षीय मुलाचा जीव घेतला आहे. तर 10 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे.

| Updated on: Sep 28, 2025 | 8:46 PM
Share
आईचे प्रेम हे सर्वाधिक पवित्र आणि अनंत सागराप्रमाणे मानले जाते. आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही असे म्हटले जाते. आपल्यो पोटच्या गोळ्याचे आयुष्य सुंदर व्हावे यासाठी आई तिच्या आयुष्य पणाला लावते.

1 / 5
आपल्या लेकरांसाठी जीव देण्यासाठी तयार असणाऱ्या कित्येक मातांची उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण सध्या मात्र एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे सगळेच सुन्न झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील धनसार काशीपाडा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या दोन पोटच्या मुलांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत एका सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या दोन पोटच्या मुलांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत एका सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे.

3 / 5
या मारहाणीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी आई पल्लवी धोमडे हिला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.

4 / 5
ही दोन चिमुरडी मुलं खाण्यासाठी चिकन मागत असल्याचे समोर आले आहे. चिकन खाण्यासाठी हट्ट करत असल्यामुळे आरोपी महिलेला राग अनावर झाला. याच रागात तिने आपल्या सात वर्षीय मुलाला आणि दहा वर्षीय मुलीला बेदम राहणा केली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...