AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : मटार सोलायचेत पण आलाय कंटाळा? काही मिनिटांत मटार सोलण्याची ट्रीक घ्या जाणून

हिवाळ्यात बाजारात सर्वत्र मटार दिसतात. हिवाळ्याच मटार स्वस्त देखील मिळतात. म्हणून अनेक जण 5 - 6 किलो मटार खरेदी करतात आणि फ्रिझ करून ठेवतात. पण मटार सोलायला प्रचंट कंटळा येतो. अशात जाणून घ्या कमी वेळात लवकर मटार सोलण्याची ट्रीक.

| Updated on: Jan 09, 2026 | 2:17 PM
Share
मटार सोलण्यासाठी एक सोपी ट्रीक नक्की ट्राय करु पाहा. एका मोठ्या भांड्यात 1 लिटर पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात मटार घाला, भांडे झाकून ठेवा आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करा. नंतर, वाटाणे पाण्यातून काढून टाका.

मटार सोलण्यासाठी एक सोपी ट्रीक नक्की ट्राय करु पाहा. एका मोठ्या भांड्यात 1 लिटर पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात मटार घाला, भांडे झाकून ठेवा आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करा. नंतर, वाटाणे पाण्यातून काढून टाका.

1 / 5
गरम पाण्यातून मटार काढून टाकल्यानंतर, त्यांना ताबडतोब बर्फाळ पाण्यात बुडवा. यामुळे प्रत्येक वाटाणा त्याच्या कवचापासून वेगळा होतो. ही मटार सोलण्याची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे.

गरम पाण्यातून मटार काढून टाकल्यानंतर, त्यांना ताबडतोब बर्फाळ पाण्यात बुडवा. यामुळे प्रत्येक वाटाणा त्याच्या कवचापासून वेगळा होतो. ही मटार सोलण्याची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे.

2 / 5
या संपूर्ण प्रक्रियेनंतर, वाटाण्याच्या शेंगा हलक्या हाताने दाबा किंवा फिरवा. वाटाणे लगेच बाहेर येतील. जर तुम्हाला काही मिनिटांत 5 किलो वाटाणे सोलायचे असेल तर तुम्ही या स्वयंपाकघरातील हॅकचा वापर करू शकता.

3 / 5
सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गम पाण्यात मटार  टाकल्यानंतर, ते जास्त वेळ उकळू नका, अन्यथा मचार अर्धवट शिजू शकतात. गरम पाण्यात सालासह मटार जास्त वेळ ठेवू नका.

सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गम पाण्यात मटार टाकल्यानंतर, ते जास्त वेळ उकळू नका, अन्यथा मचार अर्धवट शिजू शकतात. गरम पाण्यात सालासह मटार जास्त वेळ ठेवू नका.

4 / 5
सांगायचं झालं तर, मटार फक्त खाण्यास चविष्टच नासतात तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात जीवनसत्त्वे अ, क, ब, लोह, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे अनेक आजार बरे करण्यास मदत करतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...