AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तेलाचा वास आला की साप होतो वेडापिसा, घरातून तडकाफडकी पळून जातो; नेहमी कोपऱ्यात ठेवूनच द्या!

साप घरात निघू नये यासाठी अनेकदा घरगुती उपाय केले जातात. सर्वप्रथम तुम्ही घरातील छिद्र, भेगा बंद केल्या पाहिजेत. अडगळीच्या खोलीत साफसफाई करायला हवी. ही प्राथमिक खबरदारी घेतल्यानंतर साप घरात येण्याची शक्यता कमी असते.

| Updated on: Jul 02, 2026 | 4:58 PM
Share
पावसाळा आला की लपून बसलेले साप बाहेर यायला लागतात. अनेकदा घरात साप दिसून येतात. त्यामुळे पावसाळा आला की काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

1 / 5
साप घरात निघू नये यासाठी अनेकदा घरगुती उपाय केले जातात. सर्वप्रथम तुम्ही घरातील छिद्र, भेगा बंद केल्या पाहिजेत. अडगळीच्या खोलीत साफसफाई करायला हवी. ही प्राथमिक खबरदारी घेतल्यानंतर साप घरात येण्याची शक्यता कमी असते.

साप घरात निघू नये यासाठी अनेकदा घरगुती उपाय केले जातात. सर्वप्रथम तुम्ही घरातील छिद्र, भेगा बंद केल्या पाहिजेत. अडगळीच्या खोलीत साफसफाई करायला हवी. ही प्राथमिक खबरदारी घेतल्यानंतर साप घरात येण्याची शक्यता कमी असते.

2 / 5
सापांना पेट्रोल, रॉकेलचा गंध अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुमच्या घरात साप निघालाच तर त्याला घराबाहेर पळवून लावण्यासाठी पेट्रोल, रॉकेलचा उपयोग करू शकता. ज्या भागात साप निघालेला आहे, तिथे तुम्ही घरातील रॉकेल किंवा पेट्रोल टाकू शकता, असे केल्यास साप पळून जातो.

3 / 5
परंतु हे करताना एक बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पेट्रोल किंवा रॉकेल हे ज्वलनशील असतात. त्यामुळे कुठेही आजूबाजूला ज्वलनशील पदार्थ नसेल, याची काळजी घ्या. आजूबाजूला विजेचा बोर्ड नसेल याचीही खबरदारी घ्या.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. आम्ही या स्टोरीमधील कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही.)

5 / 5
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु