AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : विरारच्या हार्दिक पाटीलचा नवा विक्रम, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव

विरारच्या हार्दिक पाटीलचा नवा विक्रम केला आहे. 25 फेब्रुवारीला ओमानमध्ये तर 5 मार्चला दुबईमध्ये दोन आठवड्यात दोन स्पर्धा पार पडल्या आहेत. हार्दिक पाटील यांनं आत्तापर्यंत 18 हाफ आणि 12 फुल आयरमॅन स्पर्धा पूर्ण केल्या असून एवढ्या स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 8:49 AM
Share
विरारच्या हार्दिक पाटीलचा नवा विक्रम केला आहे. दुबई आणि ओमान येथे नुकत्याच पार पडलेल्या हाफ आयरमॅन स्पर्धा हार्दिकने हे घवघवीत यश संपादन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. हार्दिक पाटीलच्या यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

1 / 5
 25 फेब्रुवारीला ओमानमध्ये तर 5 मार्चला दुबईमध्ये दोन आठवड्यात दोन स्पर्धा पार पडल्या आहेत. हार्दिक पाटील यांनं आत्तापर्यंत 18 हाफ आणि 12 फुल आयरमॅन स्पर्धा पूर्ण केल्या असून एवढ्या स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

2 / 5
 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे, अशी ही हाफ आयरमॅन ही स्पर्धा होती. ओमान येथे 7 तासांत तर दुबई येथील 6 तास 40 सेकंदात हार्दिक पाटील यांनी या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे, अशी ही हाफ आयरमॅन ही स्पर्धा होती. ओमान येथे 7 तासांत तर दुबई येथील 6 तास 40 सेकंदात हार्दिक पाटील यांनी या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

3 / 5
हार्दिकने दुंबईमध्ये मोठं यश संपादन केलं असलं तरी त्याने यापूर्वी देखील विविध स्पर्धेत बक्षिसं पटकावली आहे. त्याच्या घरातील हे सर्व मेडल त्याच्या मेहनतीचा परिपाक आहेत.

हार्दिकने दुंबईमध्ये मोठं यश संपादन केलं असलं तरी त्याने यापूर्वी देखील विविध स्पर्धेत बक्षिसं पटकावली आहे. त्याच्या घरातील हे सर्व मेडल त्याच्या मेहनतीचा परिपाक आहेत.

4 / 5
आयरमॅन ही स्पर्धा खूप कसरतीचे असते त्यासाठी खूप सराव करावा लागतो. पण भारतातील तरुणांनी या स्पर्धेकडे वळले पाहिजे, असे अहवानहार्दिक पाटीलनं केलंय. हार्दिकच्या या घवघवीत यशाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

5 / 5
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.