AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या पलंगाच्या खालीच लपून बसलेला असतो मृत्यू, या मुक्या प्राण्यापासून नेहमी राहा सावध!

ग्रामीण भागात लोक घराच्या बाहेरही झोपतात. खेड्यामध्ये वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. काही प्राणी तर रात्रीच्या अंधारात बाहेर पडतात. यातील काही प्राणी हे हिंस्त्र तर काही मानवी जीवितास धोका निर्माण करणारे असतात.

| Updated on: Oct 10, 2026 | 8:58 PM
Share
झोप माणसाला खूपच प्रिय असते. झोप शांत लागली की माणसाचं आरोग्यही चांगलं राहतं. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य शहरी लोकांच्या तुलनेत खूप चागंलं असतं. ग्रामीण भागातील लोकांना झोप चांगली लागते म्हणूनच त्यांचे आरोग्यही चांगले राहते.

1 / 5
ग्रामीण भागात लोक घराच्या बाहेरही झोपतात. खेड्यामध्ये वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. काही प्राणी तर रात्रीच्या अंधारात बाहेर पडतात. यातील काही प्राणी हे हिंस्त्र तर काही मानवी जीवितास धोका निर्माण करणारे असतात.

ग्रामीण भागात लोक घराच्या बाहेरही झोपतात. खेड्यामध्ये वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. काही प्राणी तर रात्रीच्या अंधारात बाहेर पडतात. यातील काही प्राणी हे हिंस्त्र तर काही मानवी जीवितास धोका निर्माण करणारे असतात.

2 / 5
म्हणूनच गावखेड्यात राहणारे लोक रात्री विशेष काळजी घेतात. ग्रामीण भागात साप आढळण्याचे प्रमाण खूप असते. सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रामाण ग्रामीण भागातच जास्त असते. विशेष म्हणजे झोपेत असताना, पलंगाच्या खाली साप दबा धरून बसतात.

3 / 5
दुर्दैवाने तुमच्या पलंगाच्या खाली विषारी साप दबा धरून बसला तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. म्हणूनच ग्रामीण भागातील लोकांनी रात्री झोपताना काळजी घ्यायला हवी. असा प्रकार तुमच्यासोबत घडू नये यासाठी घराची साफसफाई करणे गरजेचे आहे.

4 / 5
सोबतच साप दिसला तर सर्पमित्रांना बोलवून तो पकडणे गरजेचे आहे. बरेच साप विषारी नसतात. परंतु एखाद्या सापाच्या दंशामुळे मृत्यूही ओढावू शकतो. म्हणूनच प्रत्येका काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा

कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे