
आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा काल पार पडला.

राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या साखरपुड्याला राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली होती.

अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेदेखील या साखरपुड्याला उपस्थित होते. प्रियांका चतुर्वेदी यांनी हा फोटो शेअर केला आहे.