AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhika Apte चा अवघ्या 14 मिनिटांचा लघुपट, आजही अंगावर थरार आणतो, भन्नाट कथा आणि डायरेक्शनचा नमूना

जर तुम्ही थ्रिलर चित्रपटाचे चाहते असाल आणि कमी वेळात काहीतरी चांगले पाहायचे असेल तर तुम्ही राधिका आपटे हीचा हा थरारक लघुपट नक्कीच पहायला हवा. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

| Updated on: Feb 07, 2026 | 4:08 PM
Share
 साल २०१५ मध्ये दिग्दर्शक सुजॉय घोष यांची एक शॉर्ट थ्रिलर फिल्म प्रचंड गाजली होती. तिचे नाव होते 'अहल्या' (अहिल्या). या शॉर्ट फिल्सने सर्वांना भुरळ पाडली होती. रामायणच्या पौराणिक कथेवर आधारित या फिल्मला युट्युबवर २ कोटी ८० लाख वेळा पाहिले आहे. ही शॉर्ट फिल्म अहिल्याच्या पौराणिक कहाणीचे आधुनिक रुपांतर होती. त्यात स्रीवादी दृष्टीकोन देखील होता.

1 / 5
जर तुम्हाला थ्रिलर कहाणी आवडत असेल तर राधिका आपटची  'अहल्या' पाहू शकता, अनेकांनी ती पाहिली देखील असेल. साल २०१५ मध्ये रिलीज झालेल्या १४ मिनिटांच्या शॉर्ट फिल्मने जर दमदार कथा आणि दिग्दर्शन असेल तर काय चमत्कार घडू शकतो याचा नमूना ही फिल्म्स आहे.IMDb ने या लघुपटाला ७.९ रेटिंग दिले आहे.

2 / 5
सुजॉय घोष याच्या या शॉर्ट फिल्मला यूट्यूबवर  28 मिलियनहून अधिक व्यूज आहेत. यात राधिका आपटे (अहल्या), सौमित्र चटर्जी (गौतम साधु) आणि तोता रॉय चौधरी (इंद्र सेन) असे कसलेले कलाकार आहेत.या फिल्मचा क्लायमॅक्स अंगावर काटा आणणारा आहे.

3 / 5
राधिका आपटे हीचा हा लघुपट तुम्हाला चित्रपट या माध्यमाची ताकद दाखवेल, की अवघ्या १४ मिनिटातही दमदार आशयघन कथा कशी सादर केली जाऊ शकते या नमूना हा लघुपट आहे.

राधिका आपटे हीचा हा लघुपट तुम्हाला चित्रपट या माध्यमाची ताकद दाखवेल, की अवघ्या १४ मिनिटातही दमदार आशयघन कथा कशी सादर केली जाऊ शकते या नमूना हा लघुपट आहे.

4 / 5
हा लघुपट तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल, जिथे तुम्हाला हॉरर किंवा भूताचा सामना न होताही तुम्हाला सनसनाटी शेवट पाहायला मिळेल. या चित्रपटाचा खरा नायक तर त्याची रहस्यमयी कथा आहे, जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवुन  ठेवेल. तुम्ही "अहल्या" हा चित्रपट अमेझॉन प्राईम किंवा यूट्यूबवर मोफत पाहू शकता.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी