International Women’s Day 2021 | जगभरात महिला दिनाचा उत्साह, महापौर बंगल्याला गुलाबी रंगाची रोषणाई

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (International Women’s Day 2021 Mumbai Lighting)

  • आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:04 AM, 8 Mar 2021
1/10
जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day 2021) म्हणून साजरा केला जातो.
2/10
या दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स, मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारतीला रोषणाई करण्यात आली आहे.
3/10
तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भायखळा येथील राणी बागेतील बंगल्यावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
4/10
यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला जांभळ्या रंगाची रोषणाई केली आहे.
5/10
तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे.
6/10
जगातील सर्व महिलांच्या सन्मान देण्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गुलाबी रंगाने रोषणाई केली आहे.
7/10
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
8/10
पाहा काही फोटो
9/10
पाहा काही फोटो
10/10
पाहा काही फोटो