PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता पुन्हा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (new photo pooja chavan sanjay rathore)

Feb 23, 2021 | 9:51 AM
prajwal dhage

| Edited By: Akshay Adhav

Feb 23, 2021 | 9:51 AM

 POOJA CHAVAN

POOJA CHAVAN

1 / 7
काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. तेव्हापासून राठोड हे नेमके कोठे आहेत?, हे कोणालाही माहिती नव्हते. त्यानंतर तब्ब्ल 15 दिवसांनी ते  वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याची अधिकृत माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले संजय राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहेत.

2 / 7
दरम्यान, संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याआधी पूजा चव्हाणचे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील फोटोंमध्ये पूजा चव्हाणच्या हातामध्ये एक केक आहे. या केकवर वनमंत्री संजय राठोड असे, स्पष्टपणे लिहलेले आढळत आहे. तसेच, पूजाच्या आजीनेही काही गंभीर आरोप केले आहेत. पूजाचा गर्भपात करुन तिला आधी यवतमाळमध्येच मारलं आणि नंतर पुन्हा तिला पुण्यात नेऊन इमारतीवरुन ढकललं असा सणसणाटी आरोप पूजाच्या चुलत आजीने केला आहे.

3 / 7
समोर आलेल्या काही फोटोंमध्ये पूजा चव्हाण आणि संजय राठोड एकत्र दिसत आहेत. हे सर्व फोटो समोर आल्यानंतर आता अनेक चर्चांणा उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला आल्यानंतर येथे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अधिकृत दौऱ्याच्या एक दिवस आधी हे फोटो समोर आल्यानंतर यावर संजय राठोड काही बोलणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

4 / 7
वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. सध्या त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे.

5 / 7
 सध्या कोरोना महामारीमुळे गर्दी जमण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे 50 पेक्षा जास्त जणांना पोहरादेवीजवळ जमता येणार नाही. तर दुसरीकडे संजय राठोड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता असली तरी, पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे फोटो समोर आल्यामुळे यावर ते काही बोलणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

6 / 7
पाहा आणखी काही फोटो...

पाहा आणखी काही फोटो...

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें