प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला मविआमधील कोणत्या मंत्र्याची हजेरी? पाहा Photo

गोव्यामध्ये प्रसाद लाड यांच्या मुलीचा लग्न सोहळा दिमाखात पार पडला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीचं रिसेप्शनसाठी मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस, दरेकर, इतकंच काय तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील एका मंत्र्यानंही या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

| Updated on: Feb 17, 2022 | 1:25 PM
गोव्यात मध्ये प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला होता. त्यानंतर आता रिसेप्शनला अनेकांनी हजेरी लावल नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.

गोव्यात मध्ये प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला होता. त्यानंतर आता रिसेप्शनला अनेकांनी हजेरी लावल नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.

1 / 11
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, हे महाराष्ट्राचे दोन्ही विरोधी पक्षनेते प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नच्या रिसेप्शनला हजर होते.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, हे महाराष्ट्राचे दोन्ही विरोधी पक्षनेते प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नच्या रिसेप्शनला हजर होते.

2 / 11
रावसाहेब दानवे हे देखील आवर्जून या लग्नच्या रिसेप्शनसाठी हजर होते. त्यांनीही पुष्पगुच्छ देत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रावसाहेब दानवे हे देखील आवर्जून या लग्नच्या रिसेप्शनसाठी हजर होते. त्यांनीही पुष्पगुच्छ देत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 11
यावेळी मंदा म्हात्रे, देवेंद्र फडणवीस, शायना एनसी यांनी या लग्नाच्या रिसेप्शनसाठी एकत्र आले होते. यावेळी उपस्थितांच्या गप्पाही ऐन रंगात आल्या होत्या.

यावेळी मंदा म्हात्रे, देवेंद्र फडणवीस, शायना एनसी यांनी या लग्नाच्या रिसेप्शनसाठी एकत्र आले होते. यावेळी उपस्थितांच्या गप्पाही ऐन रंगात आल्या होत्या.

4 / 11
या रिसेप्शनला राज्यपालांनीही उपस्थित पाहुण्यासोबत गप्पा मारल्यात.

या रिसेप्शनला राज्यपालांनीही उपस्थित पाहुण्यासोबत गप्पा मारल्यात.

5 / 11
आशिष शेलार, आणि मोहित कंबोज यांनीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नात रिसेप्शननंतर फोटोसेशन केलं.

आशिष शेलार, आणि मोहित कंबोज यांनीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नात रिसेप्शननंतर फोटोसेशन केलं.

6 / 11
अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्यानंतर सेलिब्रेट करण्यात आलेल्या रिसेप्शन उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.

अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्यानंतर सेलिब्रेट करण्यात आलेल्या रिसेप्शन उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.

7 / 11
पाहुण्यांचं स्वागत करण्यात यावेळी प्रसाद लाड यांची लगबग असल्याचंही फोटोंमधून समोर आलंय.

पाहुण्यांचं स्वागत करण्यात यावेळी प्रसाद लाड यांची लगबग असल्याचंही फोटोंमधून समोर आलंय.

8 / 11
नारायण राणे आणि नितेश राणेंचीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी पाहायला मिळाली.

नारायण राणे आणि नितेश राणेंचीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी पाहायला मिळाली.

9 / 11
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी लावत तिला शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी लावत तिला शुभेच्छा दिल्या.

10 / 11
प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही हजेरी पाहायला मिळाली.

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही हजेरी पाहायला मिळाली.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.