Bipasha Basu | बिपाशा बसू हिच्याबद्दल धक्कादायक खुलासा, अत्यंत मोठे गुपित उघड

बिपाशा बसू हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिपाशा बसू ही चित्रपटांपासून दूर आहे. बिपाशा बसू हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बिपाशा बसू ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Updated on: Sep 09, 2023 | 11:02 PM
1 / 5
पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. यावेळी धमाकेदार गेम खेळताना देखील पूजा भट्ट ही दिसली. लेकीसाठी महेश भट्ट हे देखील बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये आले .

पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. यावेळी धमाकेदार गेम खेळताना देखील पूजा भट्ट ही दिसली. लेकीसाठी महेश भट्ट हे देखील बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये आले .

2 / 5

नुकताच पूजा भट्ट हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये पूजा भट्ट ही मोठे खुलासे करताना दिसली. पूजा भट्ट म्हणाली की, जिस्म चित्रपटासाठी बिपाशा बसु आमची पहिली पसंती नव्हती.

3 / 5

जिस्म चित्रपटासाठी सनी लिओनी ही पहिली पसंती होती. मात्र, सनी लिओनी हिच्या डेट बिझी होत्या. आम्ही अनेकदा सनी लिओनी हिच्यासोबत संपर्क देखील केला.

4 / 5

सनी लिओनी हिची वेळ मिळत नसल्याने आम्ही बिपाशा बसू हिला चित्रपटासाठी घेतले. पूजा भट्ट हिने केलेला हा मोठा खुलासा ऐकल्यानंतर सर्वचजण हैराण झाले.

5 / 5

बिपाशा बसू ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसत आहे. बिपाशा बसू ही तिच्या मुलीचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us