पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि व्हा मालामाल, जाणून घ्या महत्वाची माहिती

पोस्ट ऑफिसकडून कायमच अनेक योजना लोकांच्या फायद्यासाठी सुरू केल्या जातात. आता अशीच अजून एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पैसे टाकून तुम्ही मालामाल नक्कीच होऊ शकतात.

| Updated on: Aug 25, 2025 | 2:03 PM
1 / 5
भारतीय पोस्ट विभागाकडून खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून तुम्ही मोठा पैसा कमावून मालामाल होऊ शकतात. चला तर मग जाणून घ्या या योजनेबद्दल सविस्तर. 

2 / 5
पोस्ट ऑफिस आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट स्कीम योजना राबली जात आहे. या योजनेत तुम्हाला एक रक्कम जमा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे कमी पैसे तुमच्याकडे असतील तरीही तुम्ही योजनेत पैसे गुंतवू शकता. 

3 / 5
विशेष म्हणजे फक्त 100 रूपयांमध्ये तुम्ही या योजनेसाठी खाते सुरू करू शकता. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्याजदर निश्चित केला जातो आणि  दरवर्षी चक्रवाढ देखील होते. 

4 / 5
तुम्ही या योजनेत दर महिन्याला 25,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर 60 महिन्याच्या गुंतवणुकीमध्ये 15,00,000 लाख रुपये होतील. साधारणपणे तुम्हाला 2,84,148 रुपये व्याज मिळेल.

5 / 5
पोस्ट ऑफिस आरडी योजना 2025 ही सुरक्षित आणि हमी परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे. यामुळे लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले पाहिजेत. 