AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office ची शानदार स्कीम, फक्त व्याजामधून होणार 12 लाख रुपयांपेक्षा जास्तची कमाई

समजा तुम्ही एखाद्या स्कीममध्ये गुंतवणूक केली आणि त्यात व्याजामधूनच तुम्हाला 12 लाखापेक्षा जास्त कमाई होत असेल, तर? आणि ते ही पाच वर्षात. हो, हे शक्य आहे, कसं ते समजून घ्या.

| Updated on: Sep 30, 2025 | 5:22 PM
Share
पोस्ट ऑफिसमध्ये सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये (SCSS) 30 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यावर वर्षाला सध्या 8.2 टक्के व्याज मिळतं. याचा अर्थ दर महिन्याला जवळपास 20,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. वर्षाला 2.46 लाख रुपये तुम्हाला व्याजामधून मिळतील. म्हणजे पाच वर्षात फक्त व्याजामधून तुम्ही 12 लाख 30 हजार रुपयाची कमाई करु शकता.

1 / 5
सामान्यपणे बँका एफडीमधून 6-7% व्याज देतात. यात SCSS मध्ये 8.2%  फिक्स रिटर्न मिळत आहे. ते ही सरकारी गॅरेंटी सोबत. म्हणजे कुठलीही रिस्क नाही. ही स्कीम खासकरुन त्या लोकांसाठी बनवली आहे, ज्यांना रिटायरमेंट नंतर स्थिर आणि सुरक्षित इनकम हवं आहे.

2 / 5
आधी या योजनेत केवळ 15 लाख रुपये गुंतवणूकीची परवानगी होती. आता सरकारने ही रक्कम दुप्पट करुन 30 लाख रुपये केली आहे. यात निवृत्त लोकांना जास्त फायदा मिळू शकतो. तुम्ही पती-पत्नी मिळून खातं उघडत असाल, तर हा फायदा आणखी वाढू शकतो.

3 / 5
SCSS मध्ये ज्या पैशांची तुम्ही गुंतवणूक करता, त्यावर सरकारची पूर्ण गॅरेंटी असते. म्हणजे तुमचं कॅपिटल पूर्णपणे सुरक्षित आहे. व्याजही वेळेवर मिळेल. पाच वर्षानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुढे स्कीम चालू ठेऊ शकता. तुम्हाला फायदा मिळत राहीलं.

4 / 5
SCSS मध्ये गुंतवणूक करुन कलम 80C अंतर्गत टॅक्स बचतीचा फायदा उचलू शकता. व्याजावर टॅक्स जरूर द्यावा लागतो. पण त्याचं प्रमाण कमी असतं. योग्य प्लानिंगसह ही स्कीम तुमच्या रिटायरमेंटला अजून मजबूत बनवते.

SCSS मध्ये गुंतवणूक करुन कलम 80C अंतर्गत टॅक्स बचतीचा फायदा उचलू शकता. व्याजावर टॅक्स जरूर द्यावा लागतो. पण त्याचं प्रमाण कमी असतं. योग्य प्लानिंगसह ही स्कीम तुमच्या रिटायरमेंटला अजून मजबूत बनवते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...