Photo : प्रणाली भालेरावचा ‘टकाटक’ अंदाज, सिक्वेलच्या शूटिंगदरम्यान करतेय धमाल

टकाटक या चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलेली अभिनेत्री प्रणाली भालेरावनं आता चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Pranali Bhalerao's 'Takatak' Photos, Fun during the shooting of the sequel)

VN | Updated on: Apr 16, 2021 | 12:54 PM
1 / 5
बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ (Takatak) हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत 2019 च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक 2’ (Takatak 2) ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

2 / 5

टकाटक या चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलेली अभिनेत्री प्रणाली भालेरावनं आता चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये ती नेहमी प्रमाणेच कमालीची हॉट दिसतेय. स्विमींग पूलमध्ये तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.

4 / 5

गुढीपाडव्याच्या दिवशी टकाटक 2 चा मुहूर्त पार पडला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना खास उत्सुकता आहे.

5 / 5

प्रणाली नेहमी हॉट अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us