नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात, तापमानात घट झाल्याने नागपूरकरांना दिलासा

पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागपूरकरांची उकाड्यातून काही प्रमाणात सुटका झाली आहे.

| Updated on: Jun 23, 2023 | 10:58 AM
1 / 6
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

2 / 6
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

3 / 6
खरीप पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.

खरीप पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.

4 / 6
पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागपूरकरांची उकाड्यातून काही प्रमाणात सुटका झाली आहे.

पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागपूरकरांची उकाड्यातून काही प्रमाणात सुटका झाली आहे.

5 / 6
पुढचे दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

6 / 6
येत्या तीन ते चार दिवसांत मॅान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.