AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉवेल वापताना कोणती काळजी घ्याल, किती वेळा स्वच्छ पाण्यात धुवाल…

आपण प्रत्येक जण टॉवेल वापरतो, पण टॉवेल वापरताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. बरेच लोक टॉवेल घाणेरडे, दुर्गंधीयुक्त आणि त्यावर स्पष्ट दिसणारे डाग पडेपर्यंत ते धूत नाहीत. पण असे करणे ही एक खूप मोठी चूक आहे. टॉवेल वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 3:38 PM
Share
जुन्या टॉवेलच्या वारंवार वापरामुळे किंवा अनेक दिवस न धुवता तोच टॉवेल वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे येण्याचा आणि शरीराच्या इतर भागांवर फोड, जंतुसंसर्ग व खाज येण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

1 / 5
न धुतलेल्या किंवा जुन्या टॉवेलमधून एक विचित्र आणि दुर्गंध येतो. यामुळे ॲलर्जी किंवा शिंका येऊ शकतात. कालांतराने, टॉवेलचे धागे कडक होतात. यामुळे त्याची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते.

न धुतलेल्या किंवा जुन्या टॉवेलमधून एक विचित्र आणि दुर्गंध येतो. यामुळे ॲलर्जी किंवा शिंका येऊ शकतात. कालांतराने, टॉवेलचे धागे कडक होतात. यामुळे त्याची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते.

2 / 5
अनेकांना हे देखील माहित नसते की त्यांनी आपले टॉवेल किती काळ वापरावेत आणि ते किती वेळा वापरता येतात. तज्ज्ञांच्या मते, टॉवेल जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा वापरल्यानंतर धुतले पाहिजेत.

अनेकांना हे देखील माहित नसते की त्यांनी आपले टॉवेल किती काळ वापरावेत आणि ते किती वेळा वापरता येतात. तज्ज्ञांच्या मते, टॉवेल जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा वापरल्यानंतर धुतले पाहिजेत.

3 / 5
प्रत्येक वापरानंतर टॉवेल मोकळ्या हवेत किंवा उन्हात वाळवावेत. ओला टॉवेल कधीही घडी घालू नका. यामुळे त्याच्यावर  बॅक्टेरीया बसतील, आणि ओला टॉवेल ठेवण्याने वास देखली येईल.

प्रत्येक वापरानंतर टॉवेल मोकळ्या हवेत किंवा उन्हात वाळवावेत. ओला टॉवेल कधीही घडी घालू नका. यामुळे त्याच्यावर बॅक्टेरीया बसतील, आणि ओला टॉवेल ठेवण्याने वास देखली येईल.

4 / 5
आठवड्यातून किमान एकदा टॉवेल गरम पाण्याने आणि चांगल्या डिटर्जंटने धुणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने टॉवेलमधील बुरशी आणि जीवाणूंची संख्या वाढते. तसेच, असे केल्याने शरीराला होणाऱ्या संसर्गाचा धोकाही टळतो.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा