AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शून्य प्रदूषण, एसीत प्रवास; पुदुच्चेरीत दाखल झालेल्या 25 ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसेसची सगळीकडे चर्चा!

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पुदुच्चेरीत २५ ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत. या बसची खासियत काय? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 27, 2025 | 3:32 PM
Share
हरित वाहतुकीला चालना देणासाठी पुदुच्चेरी रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (PRTC) ने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडून निर्मित 25 इलेक्ट्रिक बसेस सार्वजनिक सेवेत दाखल केल्या.

हरित वाहतुकीला चालना देणासाठी पुदुच्चेरी रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (PRTC) ने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडून निर्मित 25 इलेक्ट्रिक बसेस सार्वजनिक सेवेत दाखल केल्या.

1 / 5
या बसेसचा लोकार्पण सोहळा  मा. उपराज्यपाल श्री. के. कैलासनाथन, मा. मुख्यमंत्री श्री. एन. रंगासामी आणि मा. सभापती श्री. आर. सेल्वम यांच्या उपस्थितीत पार पडला.

या बसेसचा लोकार्पण सोहळा मा. उपराज्यपाल श्री. के. कैलासनाथन, मा. मुख्यमंत्री श्री. एन. रंगासामी आणि मा. सभापती श्री. आर. सेल्वम यांच्या उपस्थितीत पार पडला.

2 / 5
स्मार्ट सिटी मिशनचा भाग असलेल्या या ताफ्यात १५ नॉन-एसी आणि १० एसी बसेस आहेत, या बस 9 मीटर लांब असून एका चार्जवर २०० किमी पर्यंत प्रवास करू शकतात.

स्मार्ट सिटी मिशनचा भाग असलेल्या या ताफ्यात १५ नॉन-एसी आणि १० एसी बसेस आहेत, या बस 9 मीटर लांब असून एका चार्जवर २०० किमी पर्यंत प्रवास करू शकतात.

3 / 5
या बसची खासियत म्हणजे शून्य उत्सर्ज, आवाजरहित आणि आरामदायक प्रवास.

या बसची खासियत म्हणजे शून्य उत्सर्ज, आवाजरहित आणि आरामदायक प्रवास.

4 / 5
या बसेसचे संचालन आणि देखभाल ईव्ही ट्रान्स प्रा. लि. (MEIL समूह) करणार असून १२ वर्षांच्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) अंतर्गत या सेवेचे परिचालन होईल.

या बसेसचे संचालन आणि देखभाल ईव्ही ट्रान्स प्रा. लि. (MEIL समूह) करणार असून १२ वर्षांच्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) अंतर्गत या सेवेचे परिचालन होईल.

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.