AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री मोबाईल बंद असूनही कसं करतो काम, Wi-Fi आणि Bluetooth बद्दल माहितीये ही गोष्ट

रात्रीच्या वेळी अनेकांना मोबाईल वापरण्याची सवय असते. पण ही सवय तुम्हाला महागात देखील पडू शकते. त्यामुळे डॉक्टर देखील सल्ला देतात की, रात्री स्वतःपासून दूर ठेवा. पण रात्री आपण मोबाईल वापरत नसलो तरी, तो त्याचं काम करत असतो... याबद्दल फार कोणाला माहिती देखील नसेल...

| Updated on: Jul 21, 2026 | 3:14 PM
Share
रात्रीच्या वेळी मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सेल्युलर नेटवर्क बंद होतं. जर Wi-Fi आणि Bluetooth देखील बंद केले, तर फोनद्वारे होणारे वायरलेस सिग्नलचं प्रसारण थांबतं

रात्रीच्या वेळी मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सेल्युलर नेटवर्क बंद होतं. जर Wi-Fi आणि Bluetooth देखील बंद केले, तर फोनद्वारे होणारे वायरलेस सिग्नलचं प्रसारण थांबतं

1 / 5
सामान्य मोडमध्ये असताना, मोबाईल सतत जवळच्या सेल टॉवर्सशी संपर्क राखत असतो. 'एअरप्लेन मोड'मध्ये हा संपर्क खंडित होतो, ज्यामुळे फोन वायरलेस सिग्नल पाठवणे थांबवतो. ज्यामुळे मोबाईल रात्री आपल्या जवळ जरी असेल तर, फार कोणता फरक पडत नाही.

2 / 5
सांगायचं झालं तर, 'एअरप्लेन मोड'मुळे सर्व सिग्नल पूर्णपणे बंद होत नाहीत; जर व्हाय-फाय (Wi-Fi) किंवा ब्लूटूथ (Bluetooth) चालू असेल, तर त्याद्वारे सिग्नलचे प्रसारण सुरूच राहतं. त्यामुळे मोबाईलचं Wi-Fi आणि Bluetooth सुरु असेल तर, ते देखील बंद करा.

3 / 5
रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी आपला मोबाईल फोन अंथरुणापासून काही अंतरावर ठेवणं अधिक चांगलं असल्याचं सांगितलं जातं. यामुळे नोटिफिकेशन्समुळे झोपेत होणारा व्यत्यय कमी होतो आणि रात्रीच्या वेळी वारंवार फोन तपासण्याची सवयही आटोक्यात राहते.

4 / 5
 रात्री फोन बंद ठेवल्यामुळे झोप देखील पूर्ण होते आणि यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. पण 'एअरप्लेन मोड'वर ठेवल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात आणि कोणते नाही, यावर वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेलं नाही...  मात्र, मोबाईल रात्र दूर ठेवल्यामुळे झोप मिळण्यास मदत होऊ शकते.

5 / 5
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी