AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला बॅक कव्हर लावत आहात?  ही एक अत्यंत मोठी चूक आणि..

सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. हेच नाही तर स्मार्टफोन फुटू नये, याकरिता आपण सर्वजण त्याला बॅक कव्हर लावतो. मात्र, हे बॅक कव्हर लावणे अत्यंत नुकसान देणारे नक्कीच ठरते.

| Updated on: Sep 21, 2025 | 9:37 AM
Share
जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन म्हटले की, बॅक कव्हर आलेच. मात्र, तुम्हाला ही बाब माहिती आहे का? फोनला बॅक कव्हर लावणे नुकसानदायक आहे. 

जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन म्हटले की, बॅक कव्हर आलेच. मात्र, तुम्हाला ही बाब माहिती आहे का? फोनला बॅक कव्हर लावणे नुकसानदायक आहे. 

1 / 5
 स्मार्टफोन हा सुरक्षित राहा, याकरिता आपण सर्वजण बॅक कव्हर लावतो. मात्र, तीच आपली सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल. त्याचे  कारणही मोठे आहे. 

स्मार्टफोन हा सुरक्षित राहा, याकरिता आपण सर्वजण बॅक कव्हर लावतो. मात्र, तीच आपली सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल. त्याचे  कारणही मोठे आहे. 

2 / 5
फोन कव्हर डिव्हाइसला बाहेर पडण्यापासून रोखतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू शकते आणि फोनची स्पिडही कमी होण्याची दाट शक्यता आहे. 

फोन कव्हर डिव्हाइसला बाहेर पडण्यापासून रोखतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू शकते आणि फोनची स्पिडही कमी होण्याची दाट शक्यता आहे. 

3 / 5
 जास्त घट्ट कव्हर फोनच्या नेटवर्क अँटेनाला ब्लॉक करू शकते, शक्यतो फोन व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा आणि फोनला बॅक कव्हर लावणे टाळा. 

जास्त घट्ट कव्हर फोनच्या नेटवर्क अँटेनाला ब्लॉक करू शकते, शक्यतो फोन व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा आणि फोनला बॅक कव्हर लावणे टाळा. 

4 / 5
बॅक कव्हर लावल्याने सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, हेच नाही तर बॅक कव्हरमुळे फोनची सुंदर डिझाईनही बऱ्याचदा दिसत नाही.

बॅक कव्हर लावल्याने सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, हेच नाही तर बॅक कव्हरमुळे फोनची सुंदर डिझाईनही बऱ्याचदा दिसत नाही.

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात