Ramya Krishnan: ‘बाहुबली’ फेम ‘शिवगामी देवी’ राम्या कृष्णनने लहान वयातच टाकलं होत अभिनय क्षेत्रात पाऊल

राम्या कृष्णनने केवळ चित्रपटातच नाही तर टीव्हीमध्येही खूप काम केले आहे. राम्याला 4 फिल्मफेअर पुरस्कार, 3 नंदी पुरस्कार आणि 1 तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 15, 2022 | 11:27 AM
1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णन हिने  कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या 5 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राम्याचा पहिला चित्रपट 'वेल्लई मनसू' हा तमिळ चित्रपट होता आणि तो 1985 साली प्रदर्शित झाला होता.

दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णन हिने कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या 5 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राम्याचा पहिला चित्रपट 'वेल्लई मनसू' हा तमिळ चित्रपट होता आणि तो 1985 साली प्रदर्शित झाला होता.

2 / 5

रम्य कृष्णन यांचे पूर्ण नाव रम्य कृष्णन कृष्णन वंशी अहे. थांचाचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी रोझी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. रम्याचे वडिलांचे ना कृष्णन आणि आईचे ना माया असे. तिच्‍या भावाचे नाव विनय कृष्णन अहे तर रमच्‍या पत्‍तीचे नाव कृष्ण वंशी अहे. रम्यला ऋत्विक वंशी नवाचा मुलगा आहे.

3 / 5

रम्या कृष्णन प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, ही तमिळ अभिनेता, विनोदी कलाकार आणि माजी खासदार चो रामास्वामी यांची भाची आहे. राम्याने भरतनाट्यम, वेस्टर्न आणि कुचीपुडी नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे आणि अनेक स्टेजवर सादरीकरणही केले आहे.

4 / 5

राम्या कृष्णनचा 'दयावान' हा हिंदी डेब्यू चित्रपट होता, ज्यामध्ये ती विनोद खन्नासोबत दिसली होती. त्याने 'बाहुबली'मध्ये शिवगामीचे पात्र पडद्यावर जिवंत केले. त्यांची ही व्यक्तिरेखा आजही लोकांना आठवते. यासोबतच तिने अलीकडेच विजय देवरकोंडा यांच्या 'लिगर' चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारली होती.

5 / 5

राम्या कृष्णनने केवळ चित्रपटातच नाही तर टीव्हीमध्येही खूप काम केले आहे. राम्याला 4 फिल्मफेअर पुरस्कार, 3 नंदी पुरस्कार आणि 1 तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येडाप्पा या तमिळ चित्रपटातील निलांबरीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us