Ramzan | उपवास आरोग्यासाठीही फायदेशीर, जाणून घ्या फायदे…

मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी रमजान हा चांगला महिना आहे. रमजानमधील उपवासाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घेऊया उपवासाचे फायदे सविस्तरपणे. आजकाल बहुतेक लोकांना वजन वाढण्यासारख्या समस्या आहेत. अशा वेळी उपवास केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. कमी प्रमाणात खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

| Updated on: Apr 03, 2022 | 1:53 PM
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी रमजान हा चांगला महिना आहे. रमजानमधील उपवासाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घेऊया उपवासाचे फायदे सविस्तरपणे.

मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी रमजान हा चांगला महिना आहे. रमजानमधील उपवासाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घेऊया उपवासाचे फायदे सविस्तरपणे.

1 / 5
आजकाल बहुतेक लोकांना वजन वाढण्यासारख्या समस्या आहेत. अशा वेळी उपवास केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. कमी प्रमाणात खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

आजकाल बहुतेक लोकांना वजन वाढण्यासारख्या समस्या आहेत. अशा वेळी उपवास केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. कमी प्रमाणात खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

2 / 5
रमजानमध्ये उपवास सोडताना खजूर मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. विशेष म्हणजे खजूर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. खजूरमुळे आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळण्यास मदत होते.

रमजानमध्ये उपवास सोडताना खजूर मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. विशेष म्हणजे खजूर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. खजूरमुळे आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळण्यास मदत होते.

3 / 5
रमजानच्या महिन्यामध्ये दारू, सिगारेट आणि तंबाकू खाण्यास देखील मनाई असते. जे लोक रमजानमध्ये उपवास ठेवतात ते असे काहीही सेवन करत नाहीत. यामुळे आरोग्याला चांगल्या सवयी देखील लागण्यास मदत होते.

रमजानच्या महिन्यामध्ये दारू, सिगारेट आणि तंबाकू खाण्यास देखील मनाई असते. जे लोक रमजानमध्ये उपवास ठेवतात ते असे काहीही सेवन करत नाहीत. यामुळे आरोग्याला चांगल्या सवयी देखील लागण्यास मदत होते.

4 / 5
रमजानमध्ये उपवास ठेवल्यामुळे शरीरातील ताण-तणाव आपोआपच कमी होण्यास मदत होते. यामुळे मन देखील शांत राहण्यास मदत होते.

रमजानमध्ये उपवास ठेवल्यामुळे शरीरातील ताण-तणाव आपोआपच कमी होण्यास मदत होते. यामुळे मन देखील शांत राहण्यास मदत होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.