AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणालाच काहीच न सांगता बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यांनी झटपट उरकलं लग्न, तिसऱ्या कपलने मोडल्या सर्व मर्यादा

बॉलिवूजमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. पण बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी कोणालाच न सांगाता झटपट लग्न उरकलं... आजही ते खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

| Updated on: Feb 27, 2026 | 3:56 PM
Share
यामी गौतम आणि आदित्य धर देखील पॉवर कपल आहेत. दोघां साधे पद्धतीत लग्न केलं.  दोघांनी कोणताही फिल्मी देखावा न करता सप्तपदी घेतल्या. यामी आणि आदित्य धर यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

यामी गौतम आणि आदित्य धर देखील पॉवर कपल आहेत. दोघां साधे पद्धतीत लग्न केलं. दोघांनी कोणताही फिल्मी देखावा न करता सप्तपदी घेतल्या. यामी आणि आदित्य धर यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

1 / 5
​सिद्धार्थ आणि अदिति राव हैदरी​ यांनी देखील गुपचूप लग्न उरकलं. सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत एका मंदिरात गुप्तपणं लग्न केलं. नंतर दोघांचे फोटो व्हायरल झाले.

2 / 5
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा आज त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. 2014 मध्ये  दोघांनी लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हतं... आदित्य यांची राणी हिच्यासोबत दुसरं लग्न आहे...

3 / 5
​ प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ​ दोघे आता झगमगत्या विश्वापासून दूर स्वतःचं आयुष्य जगत आहेत. 29 फेब्रुवारी 2026 रोजी लॉस एंजेलिसमध्ये एका अतिशय खाजगी आणि गुप्त समारंभात प्रीती झिंटाने अमेरिकन वित्त विश्लेषक जीन गुडइनफशी लग्न केलं.

4 / 5
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांनी 11 डिसेंबर 2017 मध्ये इटली याठिकाणी लग्न केलं. फक्त कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...