AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 31, 2024 | 7:14 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आपण कोणाकडून उसनवारीने पैसे घेतले असतील तर परत करा. कारण त्यामुळे समोरच्याचा तुमच्यावरील विश्वास दृढ होईल. ऐन संकटात मदत होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
गेल्या काही दिवसांपासून हव्या असलेल्या गोष्टी मिळतील. पण त्या मिळण्यास उशीर झाल्याची जाणीव होईल. चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
कोणतीही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेहनतीचं तेव्हाच चीज होईल जेव्हा मन लावून त्यामागे लागाल. नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. त्यामुळे कामात मन रमणार नाही. पत्नीसोबत रोज होणाऱ्या वादामुळे पुरते हैराण होऊन जाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापू्र्वी जरा विचार करा. नाही तर मोठ्या व्यवहारात आर्थिक नुकसान होऊ शकते. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज काही सकारात्मक घडामोडी घडतील. संध्याकाळी 5 नंतर मन एकदम शांत होईल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आपला स्वभाव जसा असतो तसेच लोक आपल्या आजूबाजूला असतात. उगाचच कोणाला त्रास होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
काही गोष्टी ऐकून तुम्हाला आज आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्हाला विश्वास बसणं कठीण होईल. पण काही गोष्टी स्वीकारणं देखील गरजेचं आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आपली ओळख ही आपल्या कामामुळे होत असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपल्यामुळे कोणाची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?