AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : शुक्रवार 21 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 20, 2023 | 8:43 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 19, 28 ही जन्मतारीख असेल तर 1, 1+9, 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. नवी योजना तुम्ही अमलात आणू शकता. आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. त्यामुळ निश्चित फायदा होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी असेल.

2 / 10
कौटुंबिक कलह असल्याने कामात मन लागणार नाही. पण टेन्शन घेऊन कामं होत नाहीत. त्या ऐवजी कामावर लक्ष केंद्रीत करा आणि नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आयुष्य हे पूर्णत: बदलावर अवलंबून आहे. कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकत नाही. त्यामुळे नव्या बदलासह आयुष्य स्वीकारा आणि पुढे जात राहा. आरोग्याकडे लक्ष द्याल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
मनापुढे बुद्धीचं काही चालत नाही. अनेकदा भावनिक होऊन निर्णय घ्यावे लागतात. नुकसान होत असलं तरी काही गोष्टी सोडून दिलेल्याच बऱ्या असतात. नाहीतर जास्त नुकसान होतं. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. बिझनेससाठी नव्या आयडिया सापडतील. इतकंच काय तर जोडीदार मिळाल्याने आनंदी व्हाल. नव्याने सुरुवात करणारा दिवस आहे. शुभ अंक 6 आणि शुभ अंक लाल राहील.

6 / 10
प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत आपल्यासारखीच असते असं नाही. कधी समोरच्याला चूक सांगूनही उपयोग होत नाही. त्यामुळे त्याला फटका बसेल म्हणून त्रास करून घेऊ नका. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आपल्या हवी असलेली गोष्ट उशिरा मिळाली तरी त्याचा काही उपयोग नसतो. असंच काहीसं तुमच्या बाबतीत होईल. कौटुंबिक वातावरण तणावपू्र्ण राहील. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
समाजात मानसन्मान मिळणारा दिवस राहील. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल. पण कुणाला दुखावेल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला कायम कामी येतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐका. कदाचित मोठ्या आर्थिक नुकसानीतून तुम्ही वाचाल. तसेच मिळालेल्या संधीचं सोनं करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...