AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : शनिवार 22 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 21, 2023 | 6:51 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 19, 28 ही जन्मतारीख असेल तर 1, 1+9, 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस उत्साहपूर्वक असेल. भौतिक सुखाचा आनंद घेण्याचा दिवस असेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. तसेच भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज तुमचा आत्मविश्वास दुणावलेला राहील. कुठूनतरी अचानक पैशांची व्यवस्था होईल. त्यामुळे अडचण सोडवण्यात मदत होईल. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा प्रकार सोडून द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
कधी कधी आपल्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो, याची प्रचिती तुम्हाला या काळात येईल. तुम्हाला एका बदलाची आवश्यकता आहे. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्या कामी येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही चांगले अनुभव येतील. एखादं किचकट काम तुम्ही चुटकीसरशी पूर्ण कराल. तुमच्यातील क्षमतेमुळे तुमचा आत्मविश्वास या काळात दुणावेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
जवळच्या माणसांकडून विश्वासघात झाला की सर्वात जास्त दु:ख होतं. तसाच तुम्हाला अनुभव येईल. सामाजिक कार्यात भाग घ्या. मित्रांसोबत संपर्क साधा आणि चर्चा करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आपली विचार करण्याची पद्धत आणि कामात असलेली तफावत पाहून तुमचा स्वभाव चिडचिडा राहील. डोकं शांत ठेवण्याच प्रयत्न करा. कधी कधी काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
नातेवाईक पण आपल्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करतात. त्यामुळे समुजतदारपणे मार्ग काढा. साप मेला पाहीजे पण काठी पण तुटू नये याची काळजी घ्या. गरज असेल तर सल्ला द्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
तुमच्या मेहनतीचं अपेक्षित फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या दिवसात मित्रांशी संपर्क साधा. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
सामाजिक काम करण्याचा हा दिवस आहे. गरीब गरजू व्यक्तींना मदत करा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. कुटुंबासोबत वाद होईल असं वागू नका. नामस्मरण आणि पूजा अर्चनेत वेळ घालवा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.