Lucky Zodiacs : 9 ऑगस्ट विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस;रक्षाबंधनाला 5 राशींचं नशिब फळफळणार!

Lucky Zodiacs 9 August 2025 : 9 ऑगस्ट हा दिवस एकूण 5 राशींच्या लोकांसाठी धाडसी निर्णयासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. करियर, व्यवसाय आणि आरोग्याबाबत नशिबाची साथ मिळेल.

| Updated on: Aug 08, 2025 | 5:58 PM
1 / 6
9 ऑगस्ट, शनिवारचा दिवस खास आहे.  पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येत आहे. त्यामुळे काही राशींना या स्थितीचा लाभ मिळू शकतो. तसेच या दिवशी सौभाग्य योग्य जुळून आला आहे. हा दिवस अनेक राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. कोणत्या राशीला काय फायदा होऊ शकतो हे सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांसाठी 9 ऑगस्ट हा दिवस फार शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरीसाठी कौतुक केलं जाईल. अडकलेले पैसे मिळतील. वृषभ राशीच्या लोकांनी लक्ष्मी देवीला खीर अर्पण करावी. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
कन्या रास : कन्या राशीच्या लोकांना शनिवारी 9 ऑगस्टला यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. कन्या राशीच्या लोकांनी शनिवारी तुळशीला जल अर्पण करा.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
धनु रास : धनु राशीच्या लोकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका नवी संधी मिळेल. कुटुंबियांसोबत अनेक दिवसांनंतर चांगला वेळ घालवता येईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. नवीन संधी उपलब्ध होतील. भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांसाठी 9 ऑगस्ट हा दिवस शुभ ठरु शकतो. रक्षाबंधनाला तुम्ही ठरवलेल्या नव्या कामात यश मिळेल. नव्याने ओळख झालेल्या लोकांमुळे फायदा होईल. 9 ऑगस्टला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
मीन रास : मीन राशीच्या लोकांना 9 ऑगस्टला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबासह आनंदाने काही क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवनात तसेच प्रेमसंबंधात प्रगती होऊ शकते. शनिवारी विष्णु सहस्रनामाचं पठण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) Disclaimer : वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही तसेच कोणता दावाही करत नाही.