
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हे दिसले होते.

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडेल असे सांगितले जात आहे. यंदा बाॅलिवूडचा पठाण हा चित्रपच हिट ठरलाय.

पहिल्याच दिवशी चित्रपट धमाका करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. मात्र, आता प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय धमाका होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पठाण शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आता पठाणचे रेकाॅर्ड हे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट तोडेल सांगितले जात आहे.