AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

650cc सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डचा जलवा ! क्रूझर ते कॅफे रेसरपर्यंत प्रत्येक मॉडेल दमदार

Royal Enfield ने भारतात 650cc सेगमेंटमध्ये अनेक शानदार बाईक्स आणल्या आहेत. यात सर्व बाईक्समध्ये 648cc चे पॅरलल - ट्वीन इंजिन आहे. जे क्लासिक लूक सह दमदार परफॉर्मन्स देते. मग लांबचा हायवे राईड असो की विकेण्डवर स्पोर्टी राईडची मजा घ्यायची असो. 650cc रॉयल एनफिल्ड बाईक्स स्टाईल, पॉवर आणि व्हॅल्यूचा चांगला कॉम्बिनेशन आहे.

| Updated on: Feb 20, 2026 | 7:02 PM
Share
 रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल जीटी 650 ते 648 सीसी क्षमतेचे पॅरलल ट्विन-सिलेंडर, एअर-ऑईल कूल्ड इंजिन लावण्यात आले आहे. हे इंजिन 46.80 हॉर्सपॉवर आणि 52.3 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याचा कमाल वेग 120 किमी प्रती तास आहे.या मोटर सायकलची किंमत 3.53 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

1 / 5
रॉयल एनफील्ड शॉटगन 650 ची सुरुवाती किंमत 3.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.यात 648 सीसीचे एअर-ऑईल कूल्ड इंजिन आहे. इंजिनाची क्षमता 46.40 हॉर्सपॉवर आणि 52.3 एनएमचा टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल 22 किमी प्रती लिटरचे मायलेज देते आणि यात सहा -स्पीड गिअरबॉक्स आहे.

2 / 5
रॉयल एनफील्ड सुपर मेटियोर 650 में 648 सीसी का इंजन लगा है. ये इंजनची क्षमता 46.36 हॉर्सपॉवर आणि 52.3 एनएमचा टॉर्क जनरेट करते आणि यात  6-स्पीड गिअरबॉक्स आहेत, यात 15.7 लिटरचा फ्यूअल टँक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 4.03 लाख रुपये आहे.

3 / 5
 रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 ते  648 सीसी क्षमतेचे इंजिन लावण्यात आले आहे. हे इंजिन 46.80 हॉर्सपॉवरचे आहेत. आणि 52.3 एनएमचा टॉर्क जनरेट करतो.आणि यात सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. इंटरसेप्टर 650 दावा आहे की कमाल वेग  164 किमी प्रती तास आहे.या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.35 लाख रुपये आहे.

4 / 5
 रॉयल एनफील्ड क्लासिकमध्ये 650 ते 647.95 सीसी क्षमतेचे इंजिन आहे. याची एक्स-शोरूम किंमत 3.64 लाख रुपये आहे. क्लासिक 650 कमाल वेग 157 किमी प्रती तास इतका आहे.या मोटर सायकलच्या  इंजिन 46.4 हॉर्सपावर और 52.3 एनएम का टॉर्क जनरेट करता है.

5 / 5
Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…