Photo : ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’,अभिनेत्री सई लोकूरची धमाल

‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (Sai Lokur's fun in Goa, See Photos)

| Updated on: Jan 30, 2021 | 7:40 PM
1 / 5
‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

2 / 5
पती तीर्थदीप रॉयसोबत सई लोकूर भटकंती करत आहे.

3 / 5
सोशल मीडियावर सक्रीय असणारी सई रोज फोटो शेअर करत आपल्या भ्रमंतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते आहे.

4 / 5
नुकतेच तिने समुद्र किनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गेले अनेक दिवस सई गोव्यात धमाल करतेय.

5 / 5
या ट्रीपचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय.