Photo : सई लोकूरची कोलकाता सफर, नवऱ्यासोबत रोमँटिक फोटोशूट
बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोलकात्याची सफर करत आहे. (Sai Lokur's trip to Kolkata, romantic photoshoot with her husband)
1 / 5

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोलकात्याची सफर करत आहे. एक महिन्यापूर्वीच सई कोलकात्याच्या तिर्थदीप रॉयसोबत विवाहबद्ध झाली.
2 / 5
आता सई स्वत:सोबतच चाहत्यांनासुद्धा कोलकात्याची सफर करवत असते.
3 / 5
आता ती पती तिर्थदीपसोबत समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसली.
4 / 5
तिनं सुमुद्र किनाऱ्यावरील काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5 / 5
लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार?
वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत-पाकिस्तान संघात फक्त एक नाही, तर तीन मॅच
मैदानात वेळ वाया घातला तर मॅच फिरणार, क्रिकेटसाठी नवे नियम लागू
पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची कारवाई, सहाशे कोटींच्या२११ मालमत्ता जप्त
सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? दिवेआगारात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल