सैय्यारा स्टार अहान पांडे चक्क खातोय विंचू, फोटो पाहून चाहते हैराण, अरेरे…

अभिनेता अहान पांडे हा त्याच्या सैय्यारा चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून त्याचा चित्रपट धमाका करताना दिसतोय. अहान पांडे हा अन्यया पांडे हिचा चूलत भाऊ आहे.

| Updated on: Aug 04, 2025 | 5:13 PM
1 / 5
चंकी पांडेचा भाचा म्हणजेच अभिनेता अहान पांडे सध्या चर्चेत आहे. अहान पांडेच्या सैय्यारा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

2 / 5
मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात 299.75 कोटींचा टप्पा पार केला आहे. सध्या अहान पांडे तूफान चर्चेत असतानाच त्याचा एक हैराण करणारा व्हिडीओ आणि काही फोटो पुढे आलीत. 

3 / 5
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये चक्क तो विंचू खाताना दिसतोय. अहानला विंचू खाताना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. 

4 / 5
अहान पांडे विदेशात दिसतोय आणि तो हॉटेलच्या बाहेर विंचू खाताना दिसतोय. अहानला विंचू खाताना पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अहानचे व्हायरल होणारे फोटो विंचू खातानाचे फोटो आणि व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले जाते.

5 / 5
एकाने म्हटले की, अरेरे... दुसऱ्याने म्हटले की अरे मी हे काय बघतोय...अहान पांडे विंचूची कोणतीतरी डिश खातोय. विदेशात विंचू खाल्ला जातो.