Photo : सेम टू सेम! सायनावरील बायोपिकचा परिणीतीचा फोटो रिलीज

'पाहा माझी डुप्लिकेट' या कॅप्शनसह सायनानं शेअर केला परिणीतीचा फोटो. (Same to Same! Parineeti's photo of the biopic on Saina Nehwal)

VN | Updated on: Nov 06, 2020 | 11:21 AM
1 / 5
बायोपिकच्या शर्यतीत आता आणखी एक बायोपिक येणार आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील हा बायोपिक आहे.

बायोपिकच्या शर्यतीत आता आणखी एक बायोपिक येणार आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील हा बायोपिक आहे.

2 / 5

अभिनेत्री परिणीती चोप्रा या बायोपिकमध्ये सायना नेहवालची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी परिणीती प्रचंड मेहनत घेत आहे.

3 / 5

सायनाने खूद्द या चित्रपटातील परिणीतीचा पहिला लूक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

4 / 5

'पाहा माझी डुप्लिकेट' असं कॅप्शनही सायनानं या फोटोला दिलं आहे.

5 / 5

परिणीतीच्या या फोटोमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसंच सायनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us