AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळे, पांढरे अन्…; केसांच्या रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव?

सामुद्रिक शास्त्रानुसार केसांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि नशिबाबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगतो. काळे, पांढरे किंवा तपकिरी केस असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि आर्थिक स्थिती कशी असते, याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Apr 03, 2026 | 3:55 PM
Share
मानवी शरीराच्या ठेवणीवरून स्वभाव ओळखण्याच्या अनेक पद्धती सामुद्रिक शास्त्रात सांगितल्या आहेत. यामध्ये केवळ हाताच्या रेषा किंवा बोटांचा आकारच नाही, तर केसांचा रंग देखील त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्यातील यशाचे संकेत देतो.

1 / 6
अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या रंगात विविधता दिसत असली, तरी शास्त्रात त्याचे विशेष अर्थ दिले आहेत. सामान्यतः बहुतेकांचे केस काळे असतात. मात्र सध्याच्या काळात अनेक लोकांचे केस तपकिरी किंवा अकाली पांढरे झालेले दिसतात.

2 / 6
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांचे केस काळे, मऊ आणि चमकदार असतात, ते अत्यंत नशीबवान मानले जातात. अशा केसांच्या महिला घरात सुख-समृद्धी आणतात, असे मानले जाते. हे लोक अत्यंत दृढनिश्चयी, कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याची क्षमता असलेले आणि आयुष्यात समृद्धी आणि आनंदाचा उपभोग घेतात.

3 / 6
आजकाल अनेक तरुणांचे केस लहान वयातच पांढरे होतात. विज्ञानाच्या दृष्टीने हे तणाव किंवा अतिविचाराने होत असले, तरी सामुद्रिक शास्त्रानुसार याचे वेगळे महत्त्व आहे. कमी वयात केस पांढरे होणाऱ्या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात. अशा व्यक्तींना यश मिळवण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. मात्र, स्व:कमाईद्वारे त्या भविष्यात अत्यंत श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन जगतात.

4 / 6
तपकिरी केस असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच ऊर्जा असते. शास्त्रांनुसार हे लोक अत्यंत हुशार आणि सक्रिय असतात. कोणतेही काम मोठ्या उत्साहाने पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांचा स्वभाव मिळूनमिसळून घेणारा असतो, त्यामुळे ते इतरांशी लवकर मैत्री करतात. नेहमी आनंदी राहणे आणि इतरांनाही उत्साही ठेवणे हा त्यांचा खास गुण आहे.

5 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...