AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत

सामुद्रिक शास्त्रानुसार कानावर असलेल्या केसांचा तुमच्या स्वभावावर, आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Apr 13, 2026 | 2:19 PM
Share
भारतीय संस्कृतीमध्ये सामुद्रिक शास्त्र हे केवळ भविष्य सांगणारे माध्यम नसून ते मानवी शरीराचे आणि स्वभावाचे विश्लेषण करणारे प्राचीन ज्ञान आहे. प्राचीन भारतीय सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या प्रत्येक खुणेला अर्थ असतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणेच कानावर असणार केस हे  तुमच्या आयुष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल काही खास गोष्टी सांगतात.

1 / 8
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांच्या कानांवर जाड आणि दाट केस असतात, त्यांची शारीरिक ठेवण ही निसर्गतः कणखर असते. हे केस त्या व्यक्तीच्या उत्तम रोगप्रतिकारशक्तीचे आणि ऊर्जावान असण्याचे लक्षण मानले जातात. असे लोक दीर्घायुषी असतात. ते आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यास नेहमी सज्ज असतात.

2 / 8
जर कानावरचे केस मऊ आणि कमी असतील, तर त्या व्यक्तीचे मन खूप शांत आणि स्थिर असते. अशा व्यक्तींचे निरीक्षण कौशल्य उत्तम असते. ते कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी सखोल विचार करतात, म्हणूनच त्यांना समाजात बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

3 / 8
कानांवरील केसांची घनता ही व्यक्तीच्या कामाच्या पद्धतीशीही जोडली गेली आहे. कानांवर दाट केस हे लोक कष्टाळू असतात. त्यांच्यामध्ये एक वेगळीच जिद्द असते, ज्यामुळे ते व्यावसायिक जीवनात लवकर यशस्वी होतात.

4 / 8
त्यांच्या या मेहनतीमुळेच त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि भौतिक सुबत्ता येण्याचे प्रमाण जास्त असते. तर कानांवरील मऊ केस हे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात. त्यांच्या नियोजित पद्धतीमुळे त्यांना दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतात.

5 / 8
कानावर दाट केस असणे हे कधीकधी शारीरिक आरोग्याच्या समस्या किंवा मानसिक तणावाचे लक्षण असू शकते. कानांवरील केस असलेले व्यक्ती आध्यात्मिक असतात. त्या व्यक्ती स्वतःच्या मनातील आवाजाशी संवाद साधणे आवडते.

6 / 8
कानावरील केस हे संपत्ती आणि समृद्धीशी जोडलेले आहेत. हे लोक अत्यंत मेहनती असतात. ज्यामुळे त्यांना जीवनात आर्थिक स्थैर्य मिळणे सोपे जाते.

7 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...