AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिसायला प्रचंड छोटा असलेला ‘हा’ पदार्थ महिलांच्या आरोग्यासाठी एक वरदान, जाणून घ्या होणारे महत्त्वाचे फायदे

पुरुषांच्या तुलनेत महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात... अशात सतत डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खालया देखील कंटाळा येतो. पण असे काही पदार्थ आहेत, ज्यामुळे महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.. त्यामधील एक पदार्थ म्हणजे 'तीळ...; तीळ ज्याला इंग्रजीमध्ये Sesame seeds असं म्हणतात.

| Updated on: Nov 04, 2025 | 3:30 PM
Share
तीळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तीळ हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. Menopause नंतर होणारी हाडांची झीज टाळण्यास मदत करते. तीळ महिलांसाठी लाभदायक आहे.

तीळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तीळ हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. Menopause नंतर होणारी हाडांची झीज टाळण्यास मदत करते. तीळ महिलांसाठी लाभदायक आहे.

1 / 5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळामध्ये लोह भरपूर असते.  त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.  स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताल्पतेवर (anemia) तीळ उपयुक्त ठरतात. असं देखील सांगतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळामध्ये लोह भरपूर असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताल्पतेवर (anemia) तीळ उपयुक्त ठरतात. असं देखील सांगतात.

2 / 5
तीळामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स (phytoestrogens) नावाचे नैसर्गिक घटक असतात. हे स्त्रियांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. मासिक पाळीतील अनियमितता आणि रजोनिवृत्तीच्या त्रासांवर उपयोगी ठरतात.

तीळामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स (phytoestrogens) नावाचे नैसर्गिक घटक असतात. हे स्त्रियांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. मासिक पाळीतील अनियमितता आणि रजोनिवृत्तीच्या त्रासांवर उपयोगी ठरतात.

3 / 5
 त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.  तीळात व्हिटॅमिन ई आणि झिंक असते  हे त्वचेला चमकदार ठेवते आणि केस गळती कमी करते. तीळाचे तेल त्वचेवर लावल्यास कोरडेपणा कमी होतो.

त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. तीळात व्हिटॅमिन ई आणि झिंक असते हे त्वचेला चमकदार ठेवते आणि केस गळती कमी करते. तीळाचे तेल त्वचेवर लावल्यास कोरडेपणा कमी होतो.

4 / 5
ऊर्जादायी आणि पचनासाठी देखील तीळ लाभदायी आहे. तीळामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स, प्रथिने आणि फायबर असतात. त्यामुळे ते शरीराला ऊर्जा देतात आणि पचन सुधारतात. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ अत्यंत उपयुक्त आहेत.

5 / 5
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?.
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?.
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?.