AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan Photo | शाहरुख खानच्या मुलींच न्यूयॉर्कमधील महागडं घर पाहिलंत ?, किचन, हॉल, बाथरुम नेमकं कसं ?

सुहाना खान ही नेमकी कशी राहते ?, कुठे राहते ?, तिचं सध्याचं राहतं घर कसं आहे ?, याबद्दल सांगणार आहोत. (shah rukh khan suhana khan house)

| Updated on: Apr 24, 2021 | 9:56 PM
Share
सिनेजगतातल्या नट आणि नट्यांच्या लिव्हिंग स्टँडर्डचे अनेकजण वेडे असतात. अभिनेते आणि नट्यांचे महागडे कपडे, महागड्या गाड्या, वेल फर्निश्ड घरं यांचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. मात्र, आजकाल फक्त  या अभिनेते आणि नट्यांच्या बाबतीतच नव्हे तर त्यांच्या मुलांच्या जगण्याबद्दलसुद्धा अनेकांमध्ये कुतूहल निर्माण होऊ लागलंय. बड्या अभिनेत्यांची मुलं नेमंकी कशी राहतात याचा शोध घेण्यासाठी आजकाल कित्येक तरुण-तरुणी खटपट करत असतात.

1 / 8
रोमान्सचा बादहशा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानची मुलगी सुहाना खानविषयीसुद्धा असाच काहीसा प्रकार आहे. शाहरुख खानच्या मुलीचं लिव्हिंग स्टँडर्ड नेमकं कसं?,  असेल याची उत्सुकता अनेकांना आहे. या उत्सुकतेपोटीच आज आम्ही तुम्हाला सुहाना खान ही नेमकं कसं राहते ?, कुठे राहते ?, तिचं सध्याचं राहतं घर कसं आहे ?, याबद्दल सांगणार आहोत. सुहाना खान सध्या न्यू यॉर्कमध्ये एका महागड्या अपार्टमेंटमध्ये राहते. ती राहत असलेलं अपार्टमेंट हे अत्यंत महागडं आणि सर्व आधूनिक सोयीसुविधांनी युक्त आहे.

2 / 8
सुहाना खान राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये नेहमीच ताजा सूर्यप्रकाश येतो. या ठिकाणाहून ती नेहमीच छान आणि हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करते. तिच्या या घरातून न्यू यॉर्कमधील उंचच्या उंच इमारती सहज दिसतात. येथून नेहमीच ताजी हवा येते.

3 / 8
आपल्या पर्सनल बाथरुमधील फोटो सहसा कोणी अपलोड करत नाही. मात्र, तिने आपलोड केलेल्या फोटोकडे पाहून हा फोटो कदाचित तिच्या बाथरुमधील असावा असा अंदाज लावला जातोय. तिने काढलेल्या मिरर सेल्फीमुळे तसा अंदाज लावला जातोय. या फोटोमध्ये मागे मार्बलच्या टाईल्सुद्धा दिसत आहेत.

4 / 8
सुहानाने आतापर्यंत कित्येक वेळा मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केलेले आहेत. या फोटोमध्येसुद्धा तिच्या मैत्रिणी दिसत आहेत. तिने काढलेला हा फोटो कदाचित हॉलमधील किंवा हॉलच्या आसपासच्या मोकळ्या जागेतील असावा. या ठिकाणी घरात निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखे वाटावे म्हनून तिने छान फुलाची आणि शोभेची झाड लावलं आहेत.

5 / 8
हा फोटो सुहाना राहत असलेल्या अपार्टमेंटमधील किचनाचा आहे. बाजूला पडलेला चाकू आणि मागली ड्रॉवर पाहून तसा अंदाज लावला जाऊ शकतो. या फोटोमध्ये सुहाना जेवणासाठी काहीतरी तयार करत असल्यासारखं वाटत आहे.

6 / 8
सुहाना खान न्यू यॉर्कमधील तिच्या राहत्या घरात तिच्या मैत्रिणींना घेऊन आल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. जवळपास दोन ते तीन मैत्रिणी तिच्या घरी आल्याचं दिसतंय. तसेच, हे फोटो किचन परिसरातील असावेत. सुहानाच्या मागे असलेल्या वॉश बेसिनला पाहून तसे सांगितले जात आहे.

7 / 8
सुहाना ज्या अपार्टमेंटमध्ये राहते तो साहजिकच महागडा असणार. मात्र, सुहानाने आपल्या या अपार्टमेंटची शोभा कशी वाढेल याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसतंय. सुहानाच्या न्यू यॉर्कच्या घरात ब्लॅक कलरचा मोठा सोफा दिसतोय. तसेच सोफ्याच्या मागे भिंतीवर मोठी पेंटींगसुद्धा लटकलेली दिसत आहे. सुहानाचे हे फोटो शाहरुख खानचे चाहते तसेच सुहानाच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...