सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराचीही रेकी – सूत्र

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला. ज्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफचं प्रकरण ताजं असताना आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराचीही रेकी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

| Updated on: Jan 17, 2025 | 2:58 PM
1 / 5
सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यापूर्वी अभिनेता शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी करण्यात आली होती. आता याप्रकरणी देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. ज्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

2 / 5
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराचीही रेकी – सूत्र

3 / 5

4 / 5

5 / 5